आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

Welcome to MahsulGuru.in

डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी.

From the Blog

A collection of informational articles about bloggers, HTML tutorials and so on.

Latest Posts

190. आदिवासी व्यक्तीच्या जमिनीचे वाटप

190. आदिवासी व्यक्तीच्या जमिनीचे वाटप Read Online... 'Get PDF File... आदिवासी व्यक्तीच्या जमिनीचे वाटप.pdf …

189. वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी वर्ग १ करणे नियम

189. वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान जमिनी वर्ग १ करणे नियम Read Online... 'Get PDF File... वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रद…

188. जमीन धारणा- कमाल मर्यादा

188. जमीन धारणा- कमाल मर्यादा Read Online... 'Get PDF File... जमीन धारणा- कमाल मर्यादा.pdf YouTu…

187. तुकडेजोड तुकडेबंदी कायदा बाबत.

187. तुकडेजोड तुकडेबंदी कायदा बाबत. Read Online... 'Get PDF File... तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम बाबत.pdf …

186. मतमोजणी

186. मतमोजणी Read Online... 'Get PDF File... मतमोजणी.pdf YouTube Video: …

185. VVPAT मधील कागदी चिठ्ठ्यांची मतमोजणी

185. VVPAT मधील कागदी चिठ्ठ्यांची मतमोजणी Read Online... 'Get PDF File... VVPAT मधील कागदी चिठ्ठ्यांची मतमोजणी.pdf …

184. निवडणूकीतील संविधानिक व असंविधानिक लिफाफे

184. निवडणूकीतील संविधानिक व असंविधानिक लिफाफे Read Online... 'Get PDF File... निवडणूकीतील संविधानिक व असंविधानिक लिफाफ…

183. लोकसभा निवडणूक अहवाल

183. लोकसभा निवडणूक अहवाल Read Online... 'Get PDF File... लोकसभा निवडणूक अहवाल.pdf YouTube Video…

182. VVPAT बाबत मार्गदर्शक सूचना

182. VVPAT बाबत मार्गदर्शक सूचना Read Online... 'Get PDF File... VVPAT बाबत मार्गदर्शक सूचना.pdf …

Common questions

*Some frequently asked questions. More

महसूल अधिकारी म्‍हणजे काय ?

म.ज.म.अ. च्‍या कोणत्याही तरतुदींन्वये नेमलेला आणि जमीन महसुलाच्या किंवा भूमापनाच्या, आकारणीच्या, हिशोबाच्या किंवा तत्संबंधी अभिलेखाच्या कामकाजात किंवा कामकाजांच्या संबंधाने नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा प्रत्येक अधिकारी.

[म.ज.म.अ. कलम २(३१)]

'भू-मापन क्रमांकाचा पोट-विभाग' म्‍हणजे काय ?

भू-मापन क्रमांकाच्या क्षेत्रफळ आणि आकारणीची, भूमि-अभिलेखांत ज्या भू-मापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकानंतर, दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नोंदणी केलेला भाग.

[म.ज.म.अ. कलम २(३५)]

'कुळ' म्‍हणजे काय ?

लेखान्वये किंवा तोंडी करारान्वये जमीन धारण करणारा पट्टेदार किंवा कब्‍जासहित कुळाचे हक्क गहाण घेणारी व्यक्ती. यामध्ये प्रत्यक्षपणे राज्य शासनाकडून जमीन धारण करणाऱ्या पट्टेदाराचा समावेश होत नाही.

[म.ज.म.अ. कलम २(४०)]

'भोगवट्यात नसलेली जमीन' म्‍हणजे, काय ?

भोगवटादार, कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनीखेरीज गावातील जमीन.

[म.ज.म.अ. कलम २(४१)]

'अधिकार अभिलेख' म्‍हणजे काय ?

(अ) (कुळ सोडून अन्य अशा) ज्या व्यक्ती जमीन धारण करणाऱ्या, भोगवटा करणाऱ्या, मालक किंवा जमीन गहाण घेणाऱ्या किंवा तिचे भाडे किंवा महसूल आपल्या नावे करून घेणाऱ्या असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.

(ब) शासकीय पट्टेदार म्हणून किंवा संबंधित कुळकायद्याच्या अर्थकक्षेतील कुळे धरून, कुळे म्हणून ज्या व्यक्ती जमीन धारण करीत असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.

(क) अशा व्यक्तींच्या परस्पर हितसंबंधाचे स्वरूप, त्याची मर्यादा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अटी किंवा दायित्वे असल्यास त्या अटी किंवा दायित्वे.

(ड) अशा व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तींनी द्यावयाचा किंवा त्यांना देण्याजोगा खंड किंवा महसूल, कोणताही असल्यास, तो खंड किंवा महसूल.

(इ) राज्य शासन, याबाबतीत केलेल्या नियमान्वये सर्वसामान्यपणे किंवा त्यात विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही क्षेत्राच्या प्रयोजनांसाठी विहित करील असे इतर तपशील असलेला अभिलेख.

[म.ज.म.अ. कलम १४८]

‘थकबाकी’, ‘कसूर करणारी व्यक्ती’ म्‍हणजे काय ?

देय झालेला आणि विहित केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी न दिलेला कोणताही जमीन महसूल, त्या दिनांकापासून थकबाकी होतो. आणि तो देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती कसूर करणाऱ्या व्यक्ती ठरतात.

[म.ज.म.अ. कलम १७३]

'सारा माफी' म्‍हणजे काय ?

विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करणे म्‍हणजे सारा माफी.

[म.ज.म.अ. कलम ४७, ७८]

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.